सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धोतर किंवा लुगडे यांचा ढांगेतून घेऊन पाठीमागे खोचतात ते पुढील टोक.
उदाहरणे : त्याने धोतराचा कासोटा कसला
समानार्थी : काष्टा, कास, कासोटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धोती का वह भाग जो पीछे खोंसा जाता है।
अर्थ : कंबरेभोवती बांधायचे कापड.
उदाहरणे : त्याने लाल कमरबंद बांधला आहे.
समानार्थी : कमरबंद
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कमर के चारों ओर लपेटने का कपड़ा।
A band of material around the waist that strengthens a skirt or trousers.
स्थापित करा
काचा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaachaa samanarthi shabd in Marathi.