पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कागदपत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कागदपत्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पुरावा म्हणून उपयोग व्हावा या हेतूने काही गोष्ट व्यक्त केली आहे असा लेख.

उदाहरणे : खरी कागदपत्रे दाखवून त्याने वडिलोपार्जित संपत्तीवर आपला अधिकार सिद्ध केला

समानार्थी : दस्तऐवज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रमाण के रूप में प्रयुक्त होने वाला या सूचना देने वाला, विशेषकर कार्यालय संबंधित सूचना देने वाला लिखित या मुद्रित काग़ज़।

सही दस्तावेज़ के ज़रिए मृगांक ने पैतृक संपत्ति पर अपना अधिकार प्रमाणित किया।
अभिलेख, कागज, कागज-पत्तर, कागज-पत्र, काग़ज़, काग़ज़-पत्र, दस्तावेज, दस्तावेज़, पत्र, पेपर, प्रलेख, लिखित प्रमाण

A written account of ownership or obligation.

document
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ऐतिहासिक महत्त्वाचा कागद.

उदाहरणे : इतिहासाचार्य राजवाड्यांनी अभिलेख गोळा करण्यासाठी फार परिश्रम केले.

समानार्थी : अभिलेख, दस्तऐवज

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : माहिती, विशेषतः कार्यालयीन स्वरूपाची माहिती देणारा कागद.

उदाहरणे : कार्यालयातील कागदपत्रे आग लागल्याने नष्ट झाली.

समानार्थी : कागद, दस्तऐवज, दस्तावेज

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कागदपत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaagadapatr samanarthi shabd in Marathi.