अर्थ : सिमेंट,खडी,रेती व पाणी ह्यांचे मिश्रण, ज्याचा उपयोग दगड, विटांच्या इत्यादींच्या जोडणीसाठी होतो.
उदाहरणे :
गवंडी काँक्रिटने भिंत उभारत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A strong hard building material composed of sand and gravel and cement and water.
concreteकाँक्रिट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaankrit samanarthi shabd in Marathi.