सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जमीन पीक घेण्यायोग्य करणे.
उदाहरणे : शेतकर्यांनी पडीक जमीन मोठ्या प्रयत्नाने कसली.
अर्थ : दोरी इ. बांधून आवळणे.
उदाहरणे : त्यांनी कमरेला शेला कसला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बंधन दृढ़ करने के लिए डोरी आदि खींचना।
Make tight or tighter.
स्थापित करा
कसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasne samanarthi shabd in Marathi.