सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका वेळी तोंडात घालण्यासाठी घेतलेला अन्नाचा अंश.
उदाहरणे : आई मुलाला घास भरवत होती
समानार्थी : ग्रास, घास
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
उतना भोजन जितना एक बार में मुँह में डाला जाए।
अर्थ : मुठीत मावेल इतका पदार्थ.
उदाहरणे : तो रोज एक मूठ भिजवलेले हरबरे खातो
समानार्थी : मूठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
उतनी वस्तु जितनी मुट्ठी में आये।
The quantity that can be held in the hand.
स्थापित करा
कवळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaval samanarthi shabd in Marathi.