पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कलियुग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कलियुग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / पौराणिक काल

अर्थ : कृतत्रेताद्वापरादी चार युगांतील शेवटचे.

उदाहरणे : पुराणानूसार विष्णूचा कल्की अवतार झाल्यावर हे कलियुग संपून कृतयुगास प्रारंभ होईल

समानार्थी : कली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चार युगों में से अंतिम और वर्तमान युग जिसमें पाप और अनीति की प्रधानता मानी जाती है।

धर्म शास्त्रों के अनुसार इस कलियुग में दुष्टों का नाश करने के लिए भगवान कल्कि अवतार लेंगे।
अंत्ययुग, अन्त्ययुग, कलजुग, कलयुग, कलि काल, कलि युग, कलियुग, तिष्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कलियुग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaliyug samanarthi shabd in Marathi.