सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वाखाणण्याजोगे कार्य करणारा.
उदाहरणे : ह्या कर्तृत्ववान मंडळींच्या प्रयत्नामुळेच संस्थेची भरभराट झाली.
समानार्थी : कर्तबगार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अच्छा और बड़ा काम (करतब) कर दिखलाने वाला।
स्थापित करा
कर्तृत्ववान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kartritvavaan samanarthi shabd in Marathi.