अर्थ : सळीवर मांस लावून, भाजून बनवलेला एक खाद्य पदार्थ.
उदाहरणे :
ह्या इराण्याकडे कबाब फार छान मिळतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जिच्या सुक्या फूलांचा वापर मसाल्यात होतो ती वेल.
उदाहरणे :
भारतात कबाबीची लागवड विशेषतः कर्नाटकामध्ये होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Tropical southeast Asian shrubby vine bearing spicy berrylike fruits.
cubeb, cubeb vine, java pepper, piper cubebaकबाब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kabaab samanarthi shabd in Marathi.