अर्थ : उत्तर प्रदेशात प्रचलित असलेली नृत्यातील एक शैली.
उदाहरणे :
लखनौच्या नवाबांचे मनोरंजन कत्थकने होत असे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उत्तर प्रदेश में प्रचलित नृत्य की एक शैली।
लखनऊ के नवाबों का मनोरंजन कत्थक से होता था।Taking a series of rhythmical steps (and movements) in time to music.
dance, dancing, saltation, terpsichoreकथक नृत्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kathak nrity samanarthi shabd in Marathi.