सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हिंदी भाषिक समाजात, लग्नात कंकण बांधताना गावयाचे, एक प्रकारचे गीत.
उदाहरणे : लग्नात कंकण बांधताना कंगना हे गीत गाण्याची रीत ही हिंदी भाषिक समाजात प्रचलित आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक प्रकार का गीत।
स्थापित करा
कंगना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kangnaa samanarthi shabd in Marathi.