अर्थ : वैद्यांनी किंवा डॉक्टरांनी ज्या कागदावर सूचना किंवा औषधे लिहून दिलेली असतात तो कागद.
उदाहरणे :
घरी परत येताना औषधपत्र वाटेत पडले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Written instructions from a physician or dentist to a druggist concerning the form and dosage of a drug to be issued to a given patient.
prescriptionऔषधपत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aushadhapatr samanarthi shabd in Marathi.