अर्थ : सरळ रेषेत एकामागे एक किंवा एकाशेजारी एक असण्याची स्थिती.
उदाहरणे :
नाटकाची तिकिटे मिळवण्यासाठी लोक रांगेत उभे होते
समानार्थी : रांग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसी परम्परा जिसमें एक ही प्रकार की वस्तुएँ, व्यक्ति या जीव एक दूसरे के बाद एक सीध में हों।
राशन की दुकान पर लोगों की पंक्ति लगी हुई थी।अर्थ : लेखणीने लिहिलेली अक्षरांची पंक्ती.
उदाहरणे :
चार ओळीचे पत्र तरी लिही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Text consisting of a row of words written across a page or computer screen.
The letter consisted of three short lines.ओळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ol samanarthi shabd in Marathi.