पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एक्का शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एक्का   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पत्त्याच्या खेळातले एक खूण असलेले पान.

उदाहरणे : एक्का हे पान सर्वात भारी असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ताश का एक पत्ता।

ताश के खेल में हर रंग का एक इक्का होता है।
इक्का, इक्की, एकला, एक्का, एक्की

One of four playing cards in a deck having a single pip on its face.

ace
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक घोडा जुंपलेली दोनचाकी गाडी.

उदाहरणे : आम्ही एक्क्यात बसून गावाच्या दिशेने प्रस्थान केले.

समानार्थी : यक्का, येक्का


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की दो पहियों की गाड़ी जिसमें एक घोड़ा जोता जाता है।

हम लोगों ने इक्के पर सवार होकर गाँव की ओर प्रस्थान किया।
इक्का, एक्का

A small lightweight carriage. Drawn by a single horse.

buggy, roadster
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक बैल जुंपला जातो ती गाडी.

उदाहरणे : शेतकरी एक्क्याला बैल जुंपून सकाळी-सकाळी शेताकडे जाऊ लागला.

समानार्थी : यक्का, येक्का

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

एक्का व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekkaa samanarthi shabd in Marathi.