सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चाळीस अधिक एक मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : एकेचाळिसात सात मिळव.
समानार्थी : एकेचाळ, एकेचाळीस, एकेताळ
अर्थ : चाळीस अधिक एक मिळून होणारा.
उदाहरणे : डाळीचे एकेचाळीस रुपये झाले.
स्थापित करा
एकेताळीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. eketaalees samanarthi shabd in Marathi.