अर्थ : जो नाहीसा झाल्यास दुसरा मुळीच नाही असा किंवा फक्त एकच.
उदाहरणे :
वाचनालयात मृत्युंजय या पुस्तकाची ही एकुलती प्रत आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एकुलता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekultaa samanarthi shabd in Marathi.