अर्थ : एखाद्या खाच खळग्यात भर घालून त्याला एकसारखा करणे.
उदाहरणे :
शेकडो मजूर वाटेवरील खाच खळग्यात भराव टाकून त्याला एकासारखा करत आहे.
एकसारखा करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekasaarkhaa karne samanarthi shabd in Marathi.