सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकटी राहणारी किंवा समाजात न मिसळणारी व्यक्ती.
उदाहरणे : तो एकलकोंडा कुणाशी फारसे बोलत नाही.
समानार्थी : एकलकोंग्या, एकलकोंडा, एकलटुका, माणूसघाणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अकेले रहने वाला या लोगों से न घुलने-मिलने वाला व्यक्ति।
स्थापित करा
एकलकोट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekalkot samanarthi shabd in Marathi.