सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात उष्णता आहे असा.
उदाहरणे : वज्रेश्वरीला उष्ण पाण्याची कुंडे आहेत
समानार्थी : उष्म, ऊन, गरम, तप्त, तापलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें उष्णता हो।
अर्थ : रंगसिद्धांतानुसार उष्णता देणारा.
उदाहरणे : लाल हा एक उष्ण रंग आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
रंग सिद्धांतानुसार उष्णता देने वाला।
(color) bold and intense.
स्थापित करा
उष्ण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ushn samanarthi shabd in Marathi.