अर्थ : एखाद्या खाद्यपदार्थाचा अर्धवट उपभोग घेऊन तसेच सोडून देणे.
उदाहरणे :
मुलाने दूध उष्टे केले.
समानार्थी : उष्टावण करणे, उष्टाविणे, उष्टे करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उष्टावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ushtaavne samanarthi shabd in Marathi.