सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एवढे होऊनदेखील.
उदाहरणे : एकतर चुका करतो वरून मलाच बोलतो.
समानार्थी : वरून
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसका पहले उल्लेख हुआ हो उसके अतिरिक्त।
अर्थ : एखाद्या गोष्टीच्या संदर्भात विरुद्ध स्वरूपात असलेला.
उदाहरणे : रवी प्रवाहाच्या उलट दिशेने पोहत आला.
समानार्थी : उलटा
जो प्रकृति, प्रवृत्ति, स्थिति आदि के विचार से किसी के मुकाबले में या दूसरे पक्ष में हो।
स्थापित करा
उलट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ulat samanarthi shabd in Marathi.