अर्थ : एखाद्या कृतीविषयी दिलेली कारणमीमांसा.
उदाहरणे :
शासनाने आपल्या आर्थिक धोरणाविषयी स्पष्टीकरण दिले
समानार्थी : खुलासा, स्पष्टीकरण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो बात स्पष्ट होने से रह गई हो, उसे इस प्रकार स्पष्ट करने की क्रिया कि औरों का भ्रम दूर हो जाए।
मंत्रीजी के स्पष्टीकरण के पश्चात् विपक्षी नेता चुप हो गए।An interpretation that removes obstacles to understanding.
The professor's clarification helped her to understand the textbook.अर्थ : गूढ गोष्टीचे स्पष्टीकरण.
उदाहरणे :
त्याच्या शोधामुळे अनेक गुंतागुंतीच्या गोष्टींचा उलगडा शक्य झाला.
समानार्थी : उकल
उलगडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ulgadaa samanarthi shabd in Marathi.