अर्थ : आपल्या पायांवर सरळ वर डोके असलेला किंवा जो वाकलेला, बसलेला किंवा झोपलेला नाही असा (जीव किंवा पशूपक्षी).
उदाहरणे :
मालकाने समोर उभ्या असलेल्या नोकराला जवळ बोलावले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : निवडणुकीत निवडून येण्यासाठी उमेदवार म्हणून सर्वांसमोर येणारा.
उदाहरणे :
ह्या भागातून उभ्या असलेल्या उमेदवारांना जिंकण्याची आशा आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
निर्वाचन में चुने जाने के लिए उम्मीदवार के रूप में प्रस्तुत होने वाला।
इस क्षेत्र में खड़े उम्मीदवारों को जीतने की आशा है।उभा असलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ubhaa aslelaa samanarthi shabd in Marathi.