सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उपदेश करणारी व्यक्ती.
उदाहरणे : उपदेशकाच्या उपदेशाने श्याम प्रभावित झाला
समानार्थी : उपदेष्टा, प्रवक्ता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जो उपदेश देता हो।
अर्थ : उपदेश करणारा.
उदाहरणे : चांगले उपदेशक समाजाच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील असतात
समानार्थी : उपदेष्टा
जो उपदेश या अच्छी बातों की शिक्षा देता हो।
स्थापित करा
उपदेशक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upadeshak samanarthi shabd in Marathi.