सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तोंड किxवा वरची बाजू खाली असलेला.
उदाहरणे : पालथे भांडे सुलटे कर
समानार्थी : उलटा, पालथा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मुँह के बल पड़ा हुआ।
Lying face downward.
अर्थ : तोंड किंवा वरची बाजू खाली असून.
उदाहरणे : सीमा नेहमी पालथी झोपते.
पेट या मुँह के बल या ऊपर का नीचे या नीचे का ऊपर।
In an inverted manner.
स्थापित करा
उपडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. updaa samanarthi shabd in Marathi.