अर्थ : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
उदाहरणे :
उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
समानार्थी : उजाड, ओसाड, निर्मनुष्य, वस्तीरहित, वैराण
उध्वस्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udhvast samanarthi shabd in Marathi.