अर्थ : एखाद्यास व्याजसहित किंवा विनव्याजी परत करण्याच्या शर्तीवर पैसे देणे.
उदाहरणे :
त्याने मला दहा हजार उधार दिले.
समानार्थी : ऋण देणे, कर्ज देणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी को ब्याज सहित या बिना ब्याज के वापस करने की शर्त पर धन देना।
उसने मुझे दस हज़ार उधार दिए।उधार देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udhaar dene samanarthi shabd in Marathi.