अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीची किंमत जी वस्तूच्या मालकाला नंतर चुकती केली जाती.
उदाहरणे :
अजून कपडेवाल्याचे दोन हजार रूपये माझ्यावर उधार आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Money or goods or services owed by one person to another.
debtअर्थ : एखादे काम, वस्तू इत्यादीच्या मोबदल्यात एखाद्यास देणे बाकी आहे असा.
उदाहरणे :
त्याने दुकानातून शंभर रूपयांचे उधार सामान घेतले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उधार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udhaar samanarthi shabd in Marathi.