पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उद्यान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उद्यान   नाम

१. नाम / समूह

अर्थ : जेथे पुष्कळ फळझाडे व फुलझाडे लावून त्यांची पाहणी केली जाते ती जागा.

उदाहरणे : ह्या राजमंदिराच्या भव्य प्रांगणात एक विस्तीर्ण बगीचा आहे.

समानार्थी : उपवन, बगीचा, बाग, बागिचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ फल-फूलदार या सुन्दर पौधों, वृक्षों आदि को लगाया गया हो।

बच्चे बगीचे में अमरूद तोड़ रहे थे।
अपवन, उद्यान, उपवन, पार्क, बग़ीचा, बगिया, बगीचा, बाग, बाग बगीचा, बाग-बगीचा, बाग़, बाग़ीचा, बाड़ी, बारी, वाटिका

A plot of ground where plants are cultivated.

garden
२. नाम / समूह

अर्थ : एखाद्या बागेत उगवली जाणारी फळेफुले वा वनस्पती.

उदाहरणे : माळीबुवा हे फुलांचा एक नवा बगीचा तयार करत आहेत.

समानार्थी : उपवन, बगीचा, बाग, वाटिका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बगीचे में उगाए जानेवाले फूल या फल या वनस्पतियाँ।

माली फूलों का एक नया बगीचा लगा रहा है।
उद्यान, उपवन, बग़ीचा, बगिया, बगीचा, बाग, बाग़, बाग़ीचा, बारी, वाटिका

The flowers or vegetables or fruits or herbs that are cultivated in a garden.

garden
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नैसर्गिक स्वरूपात सार्वजनिक संपत्ती म्हणून राखीव ठेवलेला जमिनीचा एक तुकडा.

उदाहरणे : ह्या राष्ट्रीय उद्यानात विचित्र जंगली जीव पहायला मिळतील.

समानार्थी : पार्क


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूमि का एक हिस्सा जो अपने प्राकृतिक रूप में सार्वजनिक सम्पत्ति के रूप में सुरक्षित रखा गया हो।

इस राष्ट्रीय उद्यान में विलक्षण जंगली जंतु देखे जा सकते हैं।
उद्यान, पार्क

A large area of land preserved in its natural state as public property.

There are laws that protect the wildlife in this park.
park, parkland

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उद्यान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udyaan samanarthi shabd in Marathi.