पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्पादक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उत्पादक   नाम

१. नाम

अर्थ : जो उत्पादन करतो.

उदाहरणे : ह्या कायद्यामुळे सात तालुक्यांतील हजारो दूध उत्पादक बेमुदत उपोषणाच्या पावित्र्यात आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो उत्पादन करता हो।

भारत अग्रणी अनाज उत्पादकों में से एक है।
उत्पादक, उत्पादन कर्ता

Someone who manufactures something.

manufacturer, producer

उत्पादक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उत्पादन करणारा किंवा उत्पादन करण्याची क्षमता असलेला.

उदाहरणे : उत्पादक शेतकऱ्याचे हितसंबंध सुरक्षित राहावेत म्हणून खासगी भांडवलाला परवानगी न देण्याचे धोरण सरकारने आखले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो उत्पादन करता हो।

भारत एक अनाज उत्पादक देश है।
आवह, उत्पादक, भावक

Producing or capable of producing (especially abundantly).

Productive farmland.
His productive years.
A productive collaboration.
productive

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उत्पादक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utpaadak samanarthi shabd in Marathi.