अर्थ : वृद्ध होण्याची अवस्था.
उदाहरणे :
शैशव, तारुण्य आणि म्हातारपण ह्या मानवी जीवनाच्या तीन अटळ अवस्था आहेत.
समानार्थी : जरा, म्हातारपण, म्हातारपणा, वार्धक्य, वृद्धत्व, वृद्धपणा, वृद्धावस्था
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उतारवय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utaarvay samanarthi shabd in Marathi.