अर्थ : श्वास नाका वा तोंडावाटे बाहेर सोडण्याची क्रिया.
उदाहरणे :
प्राणी आपल्या निःश्वासावाटे कार्बनडायऑक्साइड वातावरणात सोडतात
समानार्थी : निःश्वास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नाक या मुँह से हवा बाहर छोड़ने की क्रिया।
श्याम को निश्वास में परेशानी हो रही है।उच्छवास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uchchhavaas samanarthi shabd in Marathi.