पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उचकटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उचकटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : रुतलेली वस्तू वर काढणे.

उदाहरणे : हनुमानाने रागात लंकेची सर्व झाडे उपटली

समानार्थी : उखडणे, उखाडणे, उपटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी ऐसी वस्तु को खींच या निकालकर अलग करना जिसकी जड़ या नीचे का भाग भूमि के भीतर गढ़ा, जमा या धँसा हो।

पेड़-पौधे या कील-काँटे उखाड़ना।
माली खरपतवार उखाड़ रहा है।
उकटना, उकीरना, उखाड़ फेंकना, उखाड़ना, उखारना, उखेड़ना, उखेरना, उचटाना, उछटाना, उछीनना, उत्पाटना, उन्मूलन करना, उपाटना

Pull up (weeds) by their roots.

stub
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : इकडे तिकडे टाकणे.

उदाहरणे : पारध्याने झाडाखाली दाणे पसरले.
त्याने कपाटातले कपडे विस्कटले.

समानार्थी : उचकणे, उसकटणे, पसरणे, पसरवणे, विखरणे, विखुरणे, विस्कटणे

३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणाहून झटकन खेचून बाहेर येणे किंवा आणणे.

उदाहरणे : जखम पुन्हा उचकटली.

समानार्थी : उपटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंश या अंग से लगी वस्तु का झटके से खिंचकर अलग होना।

घाव फिर से नुच गया।
नुचना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उचकटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uchaktane samanarthi shabd in Marathi.