पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इरडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इरडा   नाम

१. नाम / समूह

अर्थ : विमा उद्योगाच्या पॉलिसीधारकांच्या हितासाठी, विमा उद्योगाला नियंत्रित करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचा व्यवस्थित विकास सुनिश्चित करण्यासाठी निर्मिलेली भारत सरकारची एक राष्ट्रीय संस्था.

उदाहरणे : विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय हैद्राबाद येथे आहे.

समानार्थी : विमा नियामक आणि विकास प्राधिकरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीमा उद्योग के पॉलिसीधारकों के हितों की रक्षा, बीमा उद्योग को नियंत्रित करने, बढ़ावा देने तथा उनके व्यवस्थित विकास सुनिश्चित करने के लिए बनाई गई भारत सरकार की एक राष्ट्रीय संस्था।

बीमा नियामक और विकास प्राधिकरण का मुख्यालय हैदराबाद में है।
इरडा, बीमा नियामक और विकास प्राधिकरण

A group of people who work together.

organisation, organization

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

इरडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. irdaa samanarthi shabd in Marathi.