अर्थ : मनासारखी एखादी गोष्ट व्हावी असे वाटणे.
उदाहरणे :
गावी सुंदर घर असावे असे तो इच्छितो.
समानार्थी : इच्छिणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इच्छा करना या कामना करना।
चपरासी घर जाने की इच्छा कर रहा है।इच्छणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ichchhane samanarthi shabd in Marathi.