पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आव्हान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आव्हान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : विशिष्ट गोष्ट करून दाखवण्यास सांगणे.

उदाहरणे : त्याने माझे युद्धाचे आव्हान स्वीकारले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी से यह कहने की क्रिया कि तुममें शक्ति हो तो अमुक काम को कर दिखाओ या अमुक बात सिद्ध करो।

उसने मेरी चुनौती स्वीकार कर ली।
आहव, आहु, चुनौती

A challenge to do something dangerous or foolhardy.

He could never refuse a dare.
dare, daring
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : लढण्यासाठी प्रतिद्वंद्वीला दिलेले आव्हान.

उदाहरणे : शत्रूची ललकार ऐकून त्याला स्फुरण चढले.

समानार्थी : ललकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लड़ने के लिए प्रतिद्वंदी को दी गई चुनौती।

दुश्मन की ललकार को नजरअंदाज करके वह आगे निकल गया।
ललकार

A challenge to do something dangerous or foolhardy.

He could never refuse a dare.
dare, daring

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आव्हान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aavhaan samanarthi shabd in Marathi.