सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आवडीप्रमाणे असणे.
उदाहरणे : सर्वांनाच सर्व गोष्टी आवडतील असे नाही. आमच्या घरी सर्वांना गोड पदार्थ आवडतात
समानार्थी : पसंत असणे, रुचणे
अर्थ : चांगले वाटणे.
उदाहरणे : रमेशला कोणतेही काम करायला आवडते.
समानार्थी : पसंद करणे
स्थापित करा
आवडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aavdane samanarthi shabd in Marathi.