पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आर्तस्वर करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आर्तस्वर करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : दुःख, वेदना ह्या समयी दुःखिताचा आक्रोश करणारे शब्द किंवा ध्वनी काढणे.

उदाहरणे : श्रीराम वनवासात जाऊ लागले त्यावेळी अयोध्यातील प्रजा आकांत करू लागली.

समानार्थी : आकांत करणे, आक्रंदणे, क्रंदन करणे, टाहो फोडणे, रडारड करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पीड़ा के समय दुःखसूचक शब्द या ध्वनि निकालना।

रामचन्द्र के वन-गमन पर अयोध्यावासी आर्तनाद कर रहे थे।
आर्तनाद करना, क्रंदन करना

Express grief verbally.

We lamented the death of the child.
keen, lament

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आर्तस्वर करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aartasvar karne samanarthi shabd in Marathi.