पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आरक्षण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आरक्षण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : विशिष्ट व्यक्ती, जाती, संस्था इत्यादींसाठी काही जागा राखून ठेवण्याची क्रिया.

उदाहरणे : रायपुरच्या गाडीत आरक्षण मिळाले नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी सीट, कक्ष, स्थान आदि को किसी विशिष्ट व्यक्ति, संस्था, जाति आदि के लिए निश्चित करने की क्रिया।

कल रायपुर जाने के लिए मेल में आरक्षण नहीं मिला।
आरक्षण, बुकिंग, रिजर्वेशन, रिज़र्वेशन

Something reserved in advance (as a hotel accommodation or a seat on a plane etc.).

reservation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आरक्षण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarakshan samanarthi shabd in Marathi.