पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आयफिल टॉवर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / विशेषनाम

अर्थ : फ्रांस ह्या देशाच्या पेरिस ह्या शहरात असलेली, धातूची ३२४ मीटर उंच इमारत.

उदाहरणे : आयफिल टॉवर ह्या इमारतीचे निर्माण अठराशे एकोणनव्वद साली झाले.

समानार्थी : एफिल टॉवर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फ्रांस के पेरिस में स्थित धातु की बनी ३२४ मीटर ऊँची मीनार।

आयफिल टॉवर का निर्माण १८८९ में हुआ।
आइफिल टावर, आइफिल टॉवर, आईफिल टावर, आईफिल टॉवर, आयफिल टावर, आयफिल टॉवर, एफिल टावर, एफिल टॉवर

A wrought iron tower 300 meters high that was constructed in Paris in 1889. For many years it was the tallest man-made structure.

eiffel tower

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आयफिल टॉवर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aayphil tovar samanarthi shabd in Marathi.