अर्थ : ताब्यात असलेला.
उदाहरणे :
प्रत्येक संस्कृती आपल्या आधीन सदस्यांवर सर्वसामान्य प्रभाव पाडत असते.
समानार्थी : अधीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्यावर अवलंबून किंवा एखाद्याच्या ताब्यात असलेला.
उदाहरणे :
एखाद्याच्या आधीन व्यक्तीचा मानसिक विकास फारसा होत नाही.
समानार्थी : अधीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आधीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadheen samanarthi shabd in Marathi.