अर्थ : शरीराच्या आतील भाग.
उदाहरणे :
आतील अवयावांना झालेली इजा सहज दिसून येत नाही.
समानार्थी : अंतर्गत अवयव, आतील अवयव, शरीरांतर्गत भाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीचा आतील क्षेत्र.
उदाहरणे :
ह्या खोलीतील आतील भागात काळोख आहे.
समानार्थी : आंतरिक क्षेत्र, आंतरिक भाग, आतील क्षेत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी का भीतरी क्षेत्र।
इस कमरे का भीतरी क्षेत्र अंधकारमय है।आतील भाग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aateel bhaag samanarthi shabd in Marathi.