अर्थ : पती किंवा पत्नी ह्यांच्या आईची आई.
उदाहरणे :
रामची आजेसासू एक धर्मनिष्ठ महिला होती.
समानार्थी : आजे सासू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्याच्या सारर्याची आई.
उदाहरणे :
माझी आजेसासू शंभर वर्षांची झाली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आजेसासू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aajesaasoo samanarthi shabd in Marathi.