अर्थ : एखाद्या वस्तूला आपल्याकडे खेचून घेण्याची शक्ती.
उदाहरणे :
चुंबकात आकर्षण असते.
तिच्या डोळ्यांत विलक्षण आकर्षण आहे.
समानार्थी : आकर्षणशक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह शक्ति जिसके कारण किसी वस्तु की ओर दूसरी वस्तु बलात् खिंच जाती है।
चुम्बक में आकर्षण होता है।अर्थ : आकर्षित करेल अशी गोष्ट (एखादी व्यक्ती, वस्तू, घटना इत्यादी).
उदाहरणे :
येथील मुख्य आकर्षण म्हणजे येथे असलेले सरोवर.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह (कोई व्यक्ति, स्थान, वस्तु, घटना आदि) जो आकर्षित करे।
इस शहर का मुख्य आकर्षण यहाँ की झील है।आकर्षण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakarshan samanarthi shabd in Marathi.