पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आंबा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आंबा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / विशेषनाम

अर्थ : चोखून किंवा कापून खावयाचे एक प्रसिद्ध फळ.

उदाहरणे : आंबा हा फळांचा राजा आहे

२. नाम / सजीव / वनस्पती / झाड
    नाम / सामान्यनाम

अर्थ : एक प्रसिद्ध फळझाड,याची फळे चोखून किंवा कापून खातात.

उदाहरणे : राम तिथे आंब्याच्या सावलीत बसला आहे

समानार्थी : आम्रवृक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.

mangifera indica, mango, mango tree

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आंबा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aambaa samanarthi shabd in Marathi.