अर्थ : ज्यात आंत्रपुच्छात दाह अथवा सूज येते वा पू उत्पन्न होतो असा रोग.
उदाहरणे :
शस्त्रक्रिया हाच आंत्रपुच्छदाहावरील उपाय आहे.
समानार्थी : अपेंडिसायटिस
आंत्रपुच्छदाह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aantrapuchchhadaah samanarthi shabd in Marathi.