सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गर्व असलेला.
उदाहरणे : मी त्या गर्विष्ठापासून दूरच राहू इच्छिते.
समानार्थी : अहंमन्य, गर्विष्ठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अभिमान करने वाला व्यक्ति।
An arrogant or presumptuous person.
अर्थ : मीपणाचा ताठा असलेला.
उदाहरणे : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.
समानार्थी : अभिमानी, अहंमन्य, उन्मत्त, गर्विष्ठ, घमेंडखोर, घमेंडी, ताठर, मग्रूर
स्थापित करा
अहंकारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ahankaaree samanarthi shabd in Marathi.