सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जो गोरा नाही असा (व्यक्ती).
उदाहरणे : इंग्रजांनी काळ्या लोकांवर खूप अन्याय केला.
समानार्थी : काळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो श्वेत या गोरा न हो (व्यक्ति)।
अर्थ : पांढरा नाही असा.
उदाहरणे : विधवांसाठी अश्वेत कपडे वर्जित होते.
समानार्थी : अशुभ्र, असित
जो श्वेत न हो।
स्थापित करा
अश्वेत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashvet samanarthi shabd in Marathi.