अर्थ : जैन मतानुसार उतारता काळ ज्यात आयुष्य, शक्ती, उंची इत्यादी गुणांचा क्रमशः र्हास होतो.
उदाहरणे :
जैन मतानुसार अवसर्पिणीत मनुष्याकडे आत्मशुद्धीसाठी वेळ नसतो.
अवसर्पिणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avasarpinee samanarthi shabd in Marathi.