पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवलोकित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अवलोकित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे अवलोकन केले गेले आहे असा.

उदाहरणे : अवलोकित कागदपत्रांवर अधिकार्‍याने स्वाक्षरी केली.
अवलोकित आकड्यांच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढणे कठीण आहे.

समानार्थी : निरिक्षित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वैज्ञानिक प्रेक्षण से आविष्कृत या निर्धारित।

अवलोकित आँकडों के आधार पर कोई निष्कर्ष निकालना कठिन है।
अवलोकित, विलोकित

Discovered or determined by scientific observation.

Variation in the ascertained flux depends on a number of factors.
The discovered behavior norms.
Discovered differences in achievement.
No explanation for the observed phenomena.
ascertained, discovered, observed

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अवलोकित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avalokit samanarthi shabd in Marathi.