अर्थ : माध्यमाच्या कणांच्या दोलनाची दिशा तरंगांच्या प्रसारणाच्या दिशेशी लंबरूप असणारे तरंग.
उदाहरणे :
ताणलेली तार छेडली असता तारेमधे अवतरंग निर्माण होतात
अवतरंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avatarang samanarthi shabd in Marathi.